Boyz 2 Official Trailer | New Marathi Movies 2018 | Sumant Shinde, Parth Bhalerao, Pratik Lad

Download video
- Video too, get link to share with people !:

- Insert code into webshite / blog:
Presenting Boyz 2 बॉईज २ Official Trailer - New Marathi Movies 2018. Movie starring Sumant Shinde, Parth Bhalerao & Pratik Lad. Movie Directed by Vishal Sakharam Devrukhkar. Sure you will love it.

Movie In Cinemas 5th October 2018

Cast & Crew Details:
Eros International & Everest Entertainment in Association with
Avadhoot Gupte Present
A Supreme Motion Pictures Pvt. Ltd. Production
Directed by Vishal Sakharam Devrukhkar
Produced by Lalasaheb Shinde, Rajendra Shinde & Sanjay Chhabria

Starring: Sumant Shinde, Parth Bhalerao, Pratik Lad, Onalissa, Soham Kalokhe, Sayli Patil, Shubhangi Tambale, Akshata Padgaonkar, Yatin Karyekar, Amitriyan Patil, Pallavi Patil, Rohit Chavan, Jaywant Wadkar, Sharvari Jamenis, Ajit Shidhaye, Kishori Ambiye, Ritika Shrotri

Movie Written by Hrishikesh Koli
Executive Producer: Rahul Bhosale
DOP: Siddharth Jatla
Line Producer: Sumeet Mandhare
Costume: Sayli Soman
Art Director: Satish Gawali
Make up : Diwakar Kadam
Editor: Gurunath Patil & Mahesh Killekar


Synopsis:
दहावीतल्या बोर्डिंग नंतर ढुंग्या , धैर्या आणि कबीर आता कॉलेज मध्ये बारावीला पोहोचलेले आहेत. पुण्यातील एका प्रतिथयश कॉलेगजमध्ये योगायोगाने हे तिघेही तिथेच शिक्षण घेताहेत. ढुंग्या आणि धैर्या या दोघांनी दहावीला कॉपी करून बोर्डात आलेले असल्यामुळे त्यांच्या गावंढल स्वभावाकडे कानाडोळा करून त्यांना इथे आदराने प्रवेश निळालेला आहे व ते इथल्या प्रिंसिपलचे अत्यंत लाडके विद्यार्थी बनलेले आहेत आणि यंदा बारावीमध्येही हेच दोघे बोर्डात येतील अशी त्यांना खात्री आहे. पण, कॉलेजमध्ये आल्यापाहून त्यांनी इथल्या सिनिअरमधल्या म्होरक्या नरू भोंडवे ह्याच्याशी वैर घेतलेले आहे. कारण, ज्युनिअरच्या मुलं-मुलींना नरुने दरवेळी त्रास दिलेला आहे व रॅगिंग करून सगळ्यांचं जगन असह्य बनवलेलं आहे. व ढुंग्या आणि धैर्याने नरुला अद्दल घडवून ज्युनिअरच्या स्टुडंट्सचे कैवारी म्हणून कीर्ती मिळवलेली आहे. त्यांच्या ह्या वादामुळे कबिरने हॉस्टेल सोडलंय व तो त्याच्या मावशीसोबत शहरात राहतोय. एकेदिवशी मोबाइल वर कबिरची पूर्वीची मैत्रीण ग्रास त्याला अद्याप सिंगल असल्या कारणाने डिवचले व त्याचा अहंकार दुखावला जातो. आणि तो आता सिरिअसली कोण्या मुलीच्या प्रेमात पाडण्याचे ठरवतो.

ह्यासाठी तो ढुंग्या, धैर्याची मदत घेतो पण, काही केल्याने कबिरला हवी तशी मुलगी बिलकुल सापडत नाही. अशातच अकरावीला नव्याने ऍडमिशन घेतलेल्या चित्राच्या तो पाहताच खाणी प्रेमात पडतो आणि तिच्याशी संपर्क साधण्याचा नकळत प्रयत्न करू लागतो. एकीकडे ढुंग्या आणि धैर्याला जुनिअर्सच्या प्रेस्टिजचा विचार, नरु भोंडवेला सिनिअर्सची इज्जत राखण्याचा विचार, कबिरला त्याच्या प्रेमाचा विचार तर कॉलेजच्या होस्टेलचे डीन विक्रम सर ह्यांना प्रिन्सिपॉल काढणं दिल्याजाणार्या सवलतींचा विचार आहे. विक्रमच्या मते आजची मुलं त्यांना दिलेल्या स्वतंत्रच गैर फायदा घेतात आणि एकदा ती नियंत्रण बाहेर गेली कि त्यांना आटोक्यात आणणं अतिशय कठीण. तरीही, प्रिन्सिपॉल आशावादी असल्याने त्यांना स्टूडेंट्सवर प्रचंड विश्वास असल्याने ते त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. त्यांना फक्त चिंता असते ती जुनिअर व सिनियर मधील टोकाच्या वादाची. कारण, हॉस्टेल मधील मुलं हि शिरांच्या नकळत दार आठवड्याला एक विशिष्ठ प्रकारची पैज लावत असतात ज्यावर जिंकणाऱ्याच वर्चस्व टिकत असता आणि ह्यात आज पर्यंत हे वर्चस्व सिनियरने अबाधित ठेवलेले असल्याने जुणीवरच्या मुलांची वेगळीच तडफड होत असते व ह्या गोष्टींमुळेच कबीर ह्या सगळ्यांपासून दार राहत असतो. पण, एके दिवशी चित्राच्या गर्ल्स होस्टेलला येण्याच्या निर्णयामुळे कबीरलाही नाईलाजाने होस्टेलमध्य राहायला यावं लागत आणि त्याच असा अचानक हॉस्टेलमध्ये प्रेमापोटी येणं त्याच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत व कबीर सिनियर जुणीवरच्या एका भलत्याच पैजेचा शिकार बनतो जिथे जुनिअर्सही प्रेस्टिज, मैत्री आणि प्रेम ह्यावर बाजी लागते ! पौगंडावस्था ओलांडून इंटरनेटच्या युगात तारुण्यात पदार्पण करताना त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांमुळे आकर्षण आणि अनुभवाच्या गुंत्यात विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होणाऱ्या विपरीत परिणामाची मिश्किल गोष्ट म्हणजेच बॉईझ २ !

Enjoy & Stay connected with us!
YouTube: http://bit.ly/EverestMarathi
Facebook: http://facebook.com/EverestEntertain...
Twitter: http://twitter.com/everestmarathi
Instagram: http://instagram.com/everestentertai...
Website: www.everestent.in

#Boyz2 #MarathiMovie #5thOct2018
Boyz II Men - Wikipedia, Boyz II Men - I'll Make Love To You - YouTube, Boyz II Men | Casino Del , Boyz II Men Tickets | 2018 Boyz II Men T, Boyz II Men, Charlie Wilson to join Bruno Mars on t, Boyz II Men - attpac., End of the Road (Boyz II Men song) - Wikipedia,
Page: boyz 2 men songs, boyz 2 men mama, boyz 2 men las vegas, boyz 2 men tour, boyz 2 men concert, boyz 2 men lyrics, boyz 2 men michael mccary, boyz 2 men dead, boyz 2 men albums, boyz 2 men jezebel, boyz 2 men cd, boyz 2 men age, boyz 2 men died, boyz 2 men hits, boyz 2 men mariah, boyz 2 men vegas, boyz 2 men singers, boyz 2 men twenty, boyz 2 men tickets, boyz 2 men playlist, boyz 2 men biography, boyz 2 men wikipedia, boyz 2 men motownphilly,
Loading...
Loading...

Related videos

Loading...